गोदरेज बोविनो हे बाजारात उपलब्ध पशुखाद्यापैकी एक अतिशय उत्तम पशुखाद्य आहे. हे पशुखाद्य गाय साठी फार उपयुक्त आहे. हे पशुखाद्य 300 ग्राम प्रति लीटर च्या हिशोबने द्यावे. समजा जर तुमची गाय 10 लीटर एका वेळेस दुध देत असेल तर 3 किलो ग्राम द्यावे. गोदरेज बोविनो चे result खुप चांगले आहेत. गोदरेज बोविनो ची किम्मत साधारणतः 1200 ते 1250 रु इतकी आहे याची पैकिंग 50 किलो ग्राम ची असते. याच्यामधे गाय ला लागनारी सर्व सत्वे आहेत . वापरून बघा तुम्हाला परिणाम नक्की दिसतील.
No comments:
Post a Comment